¡Sorpréndeme!

३३ वर्षानंतर वर्षा उसगांवकर यांच्या नृत्याची झलक Varsha Usgaonkar Dance |Sukh Mhanje Nakki Kay Asta

2021-08-24 1 Dailymotion

मराठी चित्रपटसृष्टीतील व मालिकांमधील आघाडीची अभिनेत्री आणि वर्षा उसगांवर हे स्टार प्रवाहवरील "सुख म्हणजे नक्की काय असत" या प्रसिद्ध मालिकेमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहेत. लवकरच या मालिकेमध्ये एक नृत्याचा सिक्वेंस येणार असून यामध्ये वर्षा उसगांवकर हे आपल्या नृत्याची झलक दाखवणार आहेत. तब्बल ३३ वर्षानंतर त्यांच्या नृत्याची जादू आपल्याला बघायला मिळणार आहे.

#Lokmatcnxfilmy #Varshausgaonkar #Dance #Sukhmhanjenakkikayasta #Marathiserial
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber